बदलापूर पूर्व येथील अचानक मित्र मंडळाच्या पुढाकाराने गावदेवी उद्यान परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून जमलेल्या जेष्ठ नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेनेच्या मा.नगरसेविका सौ.उज्वला आंबवणे, मा.नगरसेवक श्री.राजेश शर्मा, श्री.अविनाश भोपी, श्री.संजय गायकवाड, समाजसेवक श्री.उल्हास आंबवणे तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
#Kisankathore #Bjp4maharashtra