देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यातील महायुती सरकारच्या नेतृत्वाने मतदारसंघात वेगाने होणाऱ्या विकासकामांना प्रभावित होऊन बदलापूर मधील उत्तर भारतीय समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
ॲड.अनिल पांडेय, श्री दिपक सिंग आणि भाजप कोकण ठाणे विभागाचे आयटी सेलचे अध्यक्ष श्री मिलिंद धारवाडकर यांच्या पुढाकाराने श्री आनंद श्रीवास्तव, श्री हरीश्याम विश्वकर्मा, श्री अनिल यादव, श्री शक्ती दुबे, श्री दीपक दुबे, श्री राजेंद्र यादव, श्री प्रबोध मिश्रा, श्री विकास मिश्रा, श्री राहुल सिंग, श्री उग्रसेन सिंग, श्री राजेंद्र मिश्रा, श्री विजय नारायण दुबेझ, श्री मन्नालाल विश्वकर्मा, श्री अविनाश विश्वकर्मा, श्री सचिन राव, श्री रामनारायण यादव, श्री आशिष तिवारी, श्री सुमन कुमार, श्री दिनेश गोस्वामी, श्री राम कोन्हार, श्री राजू चौधरी, श्री सौरभ शर्मा, श्री गौरव गुप्ता, श्री हिरालाल गुप्ता, श्री संतोष पांडे यांचे भाजप परिवारात स्वागत करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्षप्रवेश झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मुरबाड विधानसभेवर पुन्हा विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला.
-
Activity
-
Date05/11/2024
बदलापूरमध्ये भाजपात सामूहिक प्रवेश; विकासासाठी मुरबाड विधानसभेला विक्रमी मतांनी समर्थन देण्याचा संकल्प