मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील गणपती मंदिर, बदलापूर गाव येथे आयोजित जाहीर सभेला उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी मतदासंघात केलेल्या विकासकामांची माहिती देऊन येत्या २० नोव्हेंबरला मुरबाड विधानसभेवर 'कमळ' फुलवण्याचे आवाहन केले. विकासकामांवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे मनापासून आभार मानले.