VIKASPARV 5.0

Menu
Logo

भारत कॉलेज सभेला भरघोस प्रतिसाद; प्रगतीसाठी महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील भारत कॉलेज हेंद्रेपाडा येथील प्रचारार्थ सभेला भरघोस प्रतिसाद लाभला. आताची निवडणूक राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची आहे. सुरू असलेल्या योजना, गेमचेंजर प्रकल्पांना स्पीड ब्रेक लागू नये म्हणून आपले अमूल्य मत भरकटून न देता महायुतीलाच निवडून आणण्याची विनंती केली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK