मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २३ शिरगांव वाजपे येथे जाहीर सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. आपल्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मतदारसंघातील शहराच्या सर्वांगीण विकासासह ग्रामीण भागाचाही विकास झाला. भविष्यातही अधिक गतीने विकास कामे मार्गी लागतील यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
मात्र हे सर्व शक्य होईल आपल्या सर्वांच्या साथीने. यासाठी सर्वांनी येत्या २० नोव्हेंबरला एक नंबरच्या ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून या आपल्या हक्काच्या व्यक्तीला भरघोस मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहन केले. तसेच सभेला बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे मनापासून आभार मानले.
-
Activity
-
Date17/11/2024
महायुती सरकारच्या विकास वचनासाठी उत्स्फूर्त पाठिंबा: शिरगाव वाजपे येथे जाहीर सभेला नागरिकांचा बहुसंख्येने प्रतिसाद!