महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या धसई जिल्हा परिषद गटातील देहरी येथे ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुती सरकारचे आभार मानले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ आणि अशा अनेक लोककल्याणकारी योजना अखंडपणे सुरू राहण्यासाठी ‘कमळ’ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
#Kisankathore #Bjp4maharashtra