मुरबाड तालुक्यातील धसई जिल्हा परिषद गटातील दुधनोली येथे आज निवडणूक प्रचारार्थ ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील गाव खेड्यांमधील रस्ते पूर्णतः काँक्रीटचे केले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे गावकऱ्यांच्या समोर आहेत. येत्या काळात मुरबाड मतदारसंघ डांबरमुक्त करण्याचा माझा संकल्प आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आलो आहे. पुढेही करत राहणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची विक्रमी संधी द्याल, असा ठाम विश्वास आहे.
#Bjp4maharashtra #Kisankathore
-
Activity
-
Date01/11/2024
मुरबाडच्या विकासासाठी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यावर विश्वास ठेवा!
