VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडच्या विकासासाठी निर्धार: शिरवली गटातील गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांचा भरभरून पाठिंबा!

मुरबाड तालुक्यातील शिरवली जिल्हा परिषद गटातील टेंभरे (शि), टाकीची वाडी, वेहरे, साजई, मडकेपाडा, टेंभरे (बु), नढई, भुवन, खाटेघर, कलमखांडे, खांदारे आणि जामघर या गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. वैभवसंपन्न मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून तुमच्या या हक्काच्या माणसाला भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK