VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमध्ये ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या संधीला पाठिंबा द्या!

मतदारसंघात केलेल्या विकासकामातून भाजप महायुतीने मला पुन्हा एकदा मुरबाड विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. आज या निवडणुकीच्या प्रचारार्थ धसई जिल्हा परिषद गटातील गणेशपुर येथील ग्रामस्थांची भेट घेत येत्या २० तारखेला कमळ या निशाणी समोरील बटण दाबून विक्रमी मताधिक्याने आपली सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन यावेळी केले. #Bjp4maharashtra #Kisankathore

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK