VIKASPARV 5.0

Menu
Logo

विकासाच्या वचनासह मोठ्या प्रतिसादात सभा; ‘कमळ’ चिन्हासाठी समर्थनाचे आवाहन

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्र. १४ मध्ये बस स्टॉप येथे सभा मोठ्या प्रतिसादात पार पडली. मुरबाड विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांची उभारणी झाली आहे. भविष्यातही याच पद्धतीने आपल्याला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अधिक जोमाने विकास करायचा आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची आहे. यामुळे सर्वांनी येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी सर्व उपस्थितांना केले.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK