VIKASPARV 5.0

Menu
Logo

विकासाच्या विक्रमी पर्वाचा शुभारंभ; महायुती उमेदवाराचा वांगणी येथे प्रचार सुरू

विक्रमी पर्वाचा आरंभ, प्रचाराचा शुभारंभ..! मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज वांगणी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी माझ्यासमवेत वांगणी ग्रामपंचायतीमधील महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवत मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा लाभ खेड्या-पाड्यातील नागरिकांना मिळवून देण्यात यश आले. मायबाप जनता विकासाचा चेहरा ओळखून आहे. मागच्या टर्ममध्ये लाखो मताधिक्यांनी विजय मिळवला, यावेळी विक्रमी मताधिक्य मिलेल, असा ठाम विश्वास आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK