VIKASPARV 5.0

Menu
Logo

स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराजांचे आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त

आंबेशिव गावातील रामगिरी येथे श्री रामदास आश्रमाला आज भेट देऊन परम पूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले. मुरबाड विधानसभेवर पुन्हा विक्रमी विजयी महोर उमटविण्यासाठी महाराजांचे शुभ आशीर्वाद घेतले. इथल्या वातावरणातून एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK