VIKASPARV 5.0

Menu
Logo

किसन कन्याजन्म स्वागत योजना

किसन कन्याजन्म स्वागत योजना ही आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणखी एक समाजपयोगी योजना. या योजनेअंतर्गत मतदार संघात जन्माला येणाऱ्या सर्व मुलींचे स्वागत बेबी केअर गिफ्ट देऊन केले जाते. आतापर्यंत ८००हून अधिक मुलींचे स्वागत करण्यात आले आहे. ही संपूर्ण योजना माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर पोस्टात तिच्या नावे सुकन्या योजना सुरू करून २५० रूपयांचा पहिला हप्ताही भरला जातो. सध्या बदलापूरमध्ये ‘किसन कन्याजन्म स्वागत योजना’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. भविष्यात संपूर्ण मतदार संघात ही योजना राबविण्यात येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK