VIKASPARV 5.0

Menu
Logo

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ५५ फूट उंच पुतळा

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बदलापूरमध्ये येऊन गेले असल्यामुळे त्यांचे स्मारक बदलापुरात उभारले जात आहे. सोनिवली येथील स्मारकाच्या ठिकाणी अद्यावत आणि सर्व सुविधायुक्त असे वाचनालय उभारण्यात येत असून त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ५५ फूट उंच असा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा यांचे पुतळे मतदार संघात उभारण्यात येणार आहेत.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK