VIKASPARV 5.0

Menu
Logo

नगरविकास विभागाकडून १० कोर्टीचा निधी

बदलापूर आणि मुरबाड पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांसाठी राज्याच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रूपयांचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला. या निधीतून प्रत्येकी दहा लाखांचे अंतर्गत रस्ते, शेड उभारणे, पायवाटा, गटारे, दुभाजक, ओपन जिम, सार्वजनिक ठिकाणी आसन व्यवस्था, विद्युत व्यवस्था करणे आदी कामे बदलापूर आणि मुरबाडमध्ये करण्यात आली. या योजनेतून बदलापूरमधील बेलवली, मांजर्ली, कात्रप, रमेशवाडी, बदलापूर गांव, बॅरेज रोड तसेच मुरबाडमधील विविध भागात विकासकामे करण्यात आली.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK