VIKASPARV 5.0

Menu
Logo

माळशेज घाट पर्यटकांचं ड्रीम डेस्टीनेशन

मुरबाड विधानसभा मतदारसंघात पर्यटनासाठी चांगली संधी असल्याचे आमदार किसन कथोरे यांच्या लक्षात आले. मुरबाड मतदार संघ हा पर्यटन केंद्र होण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. माळशेज घाटाचे पूर्ण स्वरूपच आमदार किसन कथोरे यांनी बदलून टाकले आहे. माळशेज घाटात प्रत्येक वळणावर निसर्गाच्या या अविष्काराचा परिपूर्ण लाभ घेत विविध योजना येथे आखलेल्या आहेत. या प्रत्येक भागाचा पर्यटकांना वेगळा अनुभव घेता येणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK