VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडमधील विकासपर्व 'संगम' तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा दर्जा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाड मधील दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण मुरबाड शहरांमध्ये या हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच हेल्मेट वाटप करत असताना वाहतूक नियमांचे पालन करा अशा सूचनाही देण्यात आल्या.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK