VIKASPARV 5.0

Menu
Logo

रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधी

आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. सत्ता असो वा नसो मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. २०२२ पूर्वी राज्यात महायुतीची सत्ता नसतानाही मतदार संघात काँक्रीट रस्त्यांचं जाळं विणलं.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK