VIKASPARV 5.0

Menu
Logo

वडोदरा महामार्ग ग्रामीण भाग मुंबईशी जोडणार

वडोदरा राज्य महामार्गाचे फायदे :-

  1. वडोदरा जेएनपीटी महामार्गामुळे मुंबईला जोडणारा एक वेगळा महामार्ग मिळाला आहे आणि या महामार्गाचा फायदा सर्वात जास्त ग्रामीण भागांना होणार आहे. ग्रामीण भागातून जाणारा हा महामार्ग असल्यामुळे ठाणे जिल्हह्यातील ग्रामीण भाग हा थेट मुंबईशी जलद गतीने जोडला गेला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल.
  2. वडोदरा महामार्ग हा मुरबाड मतदार संघातून जात असल्यामुळे त्याचा फायदा कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, बदलापूर ग्रामीण आणि बदलापूर शहर यांना होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात बदलापूर येथून मुंबईसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेवरील भार कमी होईल.
  3. वडोदरा महामार्ग हा मुरबाड मतदार संघातून जात असल्यामुळे त्याचा फायदा कल्याण ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीण, बदलापूर ग्रामीण आणि बदलापूर शहर यांना होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात बदलापूर येथून मुंबईसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेवरील भार कमी होईल.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK