VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाडसाठी ३१ कोटींची विकासपर्व पाणीपुरवठा योजना

नगरोत्थान अभियानातूनच मुरबाड नगर पंचायत क्षेत्रासाठी ३१ कोटी १८ लाख रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यातील ९५ टक्के निधी शासन देणार असून पाच टक्के रक्कम गर पंचायत प्रशासनाला द्यावी लागणार आहे. सुरबाडमध्ये साध्याध्या योजनेतून दरडोई ७० लिटर पाणी पुरवठा होतो. सध्या योजनेत शहरातील नागरिकांप्रमाणे वेधौल रहिवाशांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळणार आहे. मुरबाडची २०५६ ची संभाव्य लोकसंख्या गृहित धरून योजनेची आखणी जलस्त्रोत- मुरबाड तालुक्यातील शिरवली ठकुरवाडी धरण सध्या मुरबाडमध्ये पाच जलकुंभ आहेत. नव्या योजनेत आणखी सहा जलकुंभ उभारले जाणार आहेत. नवीन पंपिंग यंत्रणा, जॅकवेल आणि जल शुध्दीकरण प्रकल्प सध्या सुरबाडमध्ये सहा दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्यावर प्रक्रिया होते. जण्या योजनेत अतिरिक्त तीन दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. १६ किलोमिटरची नवी वितरण वाहिनी

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK