VIKASPARV 5.0

Menu
Logo

वांगणीचा सर्वांगीण विकास

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं गाव म्हणजे वांगणी… निसर्गसौंदर्यानं नटलेल्या वांगणीचा झपाट्याने विकास होत आहे. आमदार किसन कथोरे यांनी गेल्या काही वर्षात वांगणीचा कायापालट घडवून आणला आहे. शहरीकरणाकडे वाटचाल करत असलेल्या वांगणीत आजच्या घडीला कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. वांगणीतील बहुतांश मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत रस्ते प्रगतीपथावर आहेत. उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलामुळे वांगणी-काराव-पाषाण-आर्डे भागातील रहिवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद झाला आहे. याशिवाय नवीन आरोग्य उपकेंद्र, गावतलाव सुशोभिकरण, नळपाणीपुरवठा योजनेसाठी सौर उर्जेवर आधारित ग्रीड सिस्टम या योजना प्रगतीपथावर आहेत.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK