VIKASPARV 5.0

Menu
Logo

आमदार किसन कथोरे कन्यादान योजना !

आमदार म्हणून मुरबाड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना किसन कथोरे यांनी नेहमीच सामाजिक भान राखले आहे. त्याचप्रमाणे संवेदनशीलतेने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली आहे. कन्यादान योजना ही त्यापैकी एक प्रमुख योजना आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आमदारांनी सामाजिक जबाबदारी ओळखून स्वयंप्रेरणेने ही योजना सुरू केली. तिचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे.  

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK