VIKASPARV 5.0

Menu
Logo

मुरबाड मतदार संघात तलाव संवर्धन आणि सुशोभिकरण

मुरबाड मतदार संघात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असून गोरगरीब ग्रामस्थांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात. मतदार संघातील या नव्या पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून आमदार किसन कथोरे साहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. परिणामी अनेक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण, डागडुजी, स्वच्छतागृह निर्मिती, दुरूस्ती तसेच नव्या वर्गखोल्यांची कामे झाली आहेत. नारिवली, फळेगांव, नडगांव, खडवली, भोंगळपाडा,मामणोली, दहिसर, आजदे, म्हारळ, देसलेपाडा, म्हस्कळ, गोवेली, नेवाळी, नांदिवली कोळे, पोई, दानबाव, रोहन, घोटसई, रायते, म्हारळपाडा, पिंपळोली, गोवेली ठाकुरपाड़ा, पळसोली, कोंढेरी, मनिवली, बामल्ली, आडिवली, काकडपाडा, उतने, आपटी चोण, वेहळे, पळसोली, गुरवली, पिंपरी, खापरी, रामपूर, कान्होळ, तुळई, कोळठण, टेंभरे आदी गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध प्रकारची विकास कामे झाली आहेत.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK