बदलापूर शहराच्या पश्चिम विभागातील शास्वत पार्क, दिव्य ज्योत सोसायटी, मुक्ता, शिवदर्शन सोसायटी आणि कृष्णा कॉम्प्लेक्स यांची संयुक्त बैठक काल शाश्वत पार्क येथे पार पडली. यावेळी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आजवर नागरिकांनी दर्शविलेला विश्वास सार्थ करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आलो आहे. पुढेही तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुमच्या सेवेसाठी उभा राहीन, अशा शब्द यावेळी दिला.
#Kisankathore #Bjp4maharashtra
-
Activity
-
Date01/11/2024
बदलापूरच्या नागरिकांच्या अडचणींवर संवाद, तुमचा हक्काचा आमदार म्हणून सदैव तुमच्या सेवेत!
