VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापूरच्या नागरिकांसोबत संवाद, दीपावलीच्या शुभेच्छांसह विश्वासाची व्यक्तीकरण!

मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज बदलापूर येथील भागिरथी रेसिडेन्सी येथे नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. रहिवाशांचे प्रश्न जाणून घेत त्यावर शक्य तितक्या लवकर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. आजवर माझ्यावर टाकलेला विश्वास येणाऱ्या काळातही तसाच रहावा अशी इच्छा व्यक्त करत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीच्या नागरिकांसोबत दीप प्रज्वलन करण्यात आले. #Kisankathore #Bjp4maharashtra

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK