VIKASPARV 5.0

Menu
Logo

देवगांव दौऱ्यात ग्रामस्थांचा उत्साह, गुलाब पुष्पवृष्टीने दिलेले स्वागत!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील देवगांव जिल्हा परिषद गटात शनिवारी झंझावती दौरा झाला. या दौऱ्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी गुलाब पुष्पवृष्टी करून तर माता - भगिनींनी औक्षण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. मासले-बेलपाडा, शिखरेपाडा, बिरवाडी, बराडपाडा, घोरले, किशोर, असोळे, वाघिवली, करवेळे, करवेळे पाडा, असोसे आणि हिरेघर पाडा येथील ग्रामस्थांशी यानिमित्ताने संवाद साधता आला. #kisankathore #Bjp4Maharashtra #MurbadVidhansabha

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK