VIKASPARV 5.0

Menu
Logo

बदलापूर कात्रप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; महाविजयाचा संकल्प

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर कात्रप येथील प्रचार कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत माझ्या महाविजयाचा संकल्प केला. याप्रसंगी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या सेवेसाठी, विकासाच्या वचनबद्धतेसह

LET'S TALK